¡Sorpréndeme!

SW Monsoon Withdrawal 2022: मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण, हवामान खात्याचा अंदाज

2022-09-19 251 Dailymotion

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आता मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. आयएमडी (IMD) कडून मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली स्थिती वायव्य भारतात तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.