¡Sorpréndeme!

Gram panchayat Result: भाजप आणि राष्ट्रवादीला जनतेचा पाठिंबा, आत्तापर्यंतच्या निकालावरून स्पष्ट

2022-09-19 1 Dailymotion

महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनानंतर रविवारी 18 सप्टेंबर रोजी 16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. प्राथमिक निकालानुसार भाजप आणि शिंदे गटाला ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.