¡Sorpréndeme!

बिबट्याने केली पाळीव श्वानाची शिकार, घटना सीसीटीव्हीत कैद

2022-09-19 694 Dailymotion

पुण्याच्या कासारसाई धरण परिसरात असलेल्या घराच्या समोरून छोट्या पाळीव श्वानाला (Dog) बिबट्याने (Leopard) शिकार बनवलं. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून बिबट्या परिसरात वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. पाहूयात हे सीसीटीव्ही फुटेज.