¡Sorpréndeme!

बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना संशय आहे का Ramdas Kadam यांचा Uddhav Thackeray यांना टोला

2022-09-19 2 Dailymotion

उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत, असंही कदम म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे की काय, अशा शब्दांत रामदास कदम यांनी टीका केली आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे आज असते, तर सोनिया गांधींच्या नादाला लागून आपला मुलगा बिघडला, असं विधान कदम यांनी केलं आहे.

#Dapoli #RamdasKadam #UddhavThackeray #AdityaThackeray #BhaskarJadhav #EknathShinde #YogeshKadam #Ratnagiri #MaharashtraPolitics #HWNews