एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणून टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर नारायण राणे संतापले आहेत. मेहनत, परिश्रम आणि त्याग या शब्दाची ओळख आदित्य आणि उद्धव ठाकरेंना नाही. त्यामुळे त्यांनी बडबड करू नये, अशी टीका मंत्री नारायण राणे यांनी केली.