¡Sorpréndeme!

Roger Federer Announces Retirement: खेळाडू रॉजर फेडरर घेणार आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती, सोशल मीडियाच्या माध्यमातून केले घोषित

2022-09-16 106 Dailymotion

महान टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांनी निवृत्ती घेणार असल्याचे घोषित केले आहे. फेडरर यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील आठवड्यात होणारी लेव्हर कप ही रॉजर फेडर यांच्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असणार आहे.