¡Sorpréndeme!

Cheetah in India: Namibia वरून येणारे चित्ते उद्या KUNO National Park मध्ये होणार दाखल

2022-09-16 2 Dailymotion

चित्ता हा जगातील सर्वात वेगवान शिकारी आहे. चित्ता ताशी 100 किलोमीटर वेगाने आपल्या शिकारवर हल्ला करतो. भारतात एकेकाळी अस्तित्वात असलेले हे वेगवान शिकारी 1952 मध्ये नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते.