¡Sorpréndeme!

दिल्लीत आता अर्ज करणाऱ्यांनाच मिळणार मोफत वीज, Arvind Kejriwal यांनी दिली माहिती

2022-09-15 65 Dailymotion

आता दिल्लीत मोफत वीज अर्ज करणाऱ्यांनाच मिळणार आहे. दिल्ली सरकारने वीज संबंधी अनुदान योजनेत बदल केले आहेत. आतापर्यंत दिल्ली सरकार दिल्लीतील सर्वांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देते होती आणि 201 ते 400 युनिटपर्यंत वीज वापरावर सवलत (सबसिडी) देते होती.