¡Sorpréndeme!

Bulk Drug Park' प्रकल्प गेला असे म्हणणाऱ्या Aditya Thackeray यांना CM Eknath Shinde म्हणाले...

2022-09-15 24 Dailymotion

मला याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी राजकराण केलं तर त्यांचेच मुखवटे फाटतील. याला जबाबदार तेच आहेत. कारण गेल्या अडीच वर्षामध्ये काय परिस्थिती होती. कोणला कोण भेटत होत? काय करत होत ? कुठली इंडस्ट्री वाढवण्यासाठी कोणी किती आणि कुठं बैठका घेतल्या? असे अनेक सवाल उपस्थित करत हल्ली कुठे कोणी दौरे करुन काय होत नाही. प्रत्यक्ष काम करावं लागतं. असा टोला एकनाथ शिंदेंना आदित्य ठाकरेंना लगावला.

#Sangli #Saddhu #MobLynching #NiteshRane #SubashDesai #VarunSardesai #AadityaThackeray #VedantaFoxconnGroup #DevendraFadnavis #BJP #ShivSena #MahaVikasAghadi #Gujrat #HWNews