¡Sorpréndeme!

महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना प्रोजेक्ट मिळत असेल तर...! - Supriya Sule

2022-09-14 7 Dailymotion

खुप दुर्दैवी गोष्ट,महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रोजेक्ट मिळत असेल तर ठीक पण महाराष्ट्राचा प्रोजेक्ट तिकडे गेला त्यामुळे नोकऱ्या जाणार आहेत,राज्य सरकारला विनंती विषय राजकीय करू नका,सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढल जावा बाळासाहेब थोरात याच स्टेटमेंट वाचलं,महत्वाच्या विषयावर केली नाही. इतर दौरे रद्द जरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यावर चर्चा करावी. १ लाख नोकऱ्या जातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हाऊस व्हिजिटिंग बंद करून इकडे लक्ष द्यावे

#SupriyaSule #AadityaThackeray #VedantaFoxconnGroup #DevendraFadnavis #BJP #ShivSena #MahaVikasAghadi #Gujrat #MaharashtraProject #MaharashtraPolitics #UddhavThackeray #HWNews