¡Sorpréndeme!

कायद्याचे राज्य नसून दादागिरी आणि दबंगशाहीचे सरकार, Manisha Kayande यांचा Shinde सरकारला टोला

2022-09-14 14 Dailymotion

आम्हीच एकमेव हिंदुत्ववादी आहोत असा त्यांच्या गटातील लोकांचा खटाटोप सुरु आहे. पालकमंत्री महाराष्ट्राला नाहीत, शिंदे गटातील आमदार पिस्तूली घेऊन करतायत. गर्व से कहो हिंदू हे हा बाळासाहेबांचे शब्द आहेत हे राज्य नेमक कोण चालवतंय दोन वार रुम आहेत, हे प्रॉक्सि मुख्यमंत्री आहेत का? हे सरकार कोण चालवतंय? दिल्लीतून हे सरकार चालवलं जातंय

#ManishaKayande #Palghar #SadhuAttacks #AadityaThackeray #VedantaFoxconnGroup #DevendraFadnavis #BJP #ShivSena #MahaVikasAghadi #Gujrat #MaharashtraProject #MaharashtraPolitics #UddhavThackeray #HWNews