¡Sorpréndeme!

आम्ही दोघे दो दिल एक जान आहोत'; Devendra Fadnavis यांच्या नाराजीच्या चर्चेवर Eknath Shinde म्हणाले..

2022-09-13 0 Dailymotion

फडणवीस आणि मी एकसे भले दोन आहोत. आणि आम्ही दोघे दो दिल एक जान आहोत. एवढ लक्षात ठेवा. कारण, फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा अनुभव आहे. आता ते उपमुख्यमंत्री आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांनी आदेश दिल्या नंतर त्यांनी तो मानला. हा आदर्श आहे. एक मोठे उदाहरण आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीसांचे कौतुकही केले

#DevendraFadnavis #Paithan #ChandrakantKhaire #Prabhadevi #SadaSarvankar #NarayanRane #UddhavThackeray #Matoshree #NarendraModi #MNS #AnuragThackeray