¡Sorpréndeme!

लूक्स वरून ट्रोल करणाऱ्यांना नियाचे मिश्किल उत्तर

2022-09-12 112 Dailymotion

‘झलक दिखला जा १०’ (Jhalak Dikhhla Jaa 10) मधली स्पर्धक निया शर्मा हिला नेहमीच कपड्यांवरून ट्रोल केलं जातं. ‘झलक दिखला जा १०’ या कार्यक्रमाविषयी तिचे मत व्यक्त करताना नियाने ट्रोलर्सना मिश्किल अंदाजात उत्तर दिले आहे. पाहुयात काय म्हणाली आहे निया.

#NiaSharma #JhalakDikhhlaJaa #JDJ10