¡Sorpréndeme!

Rahul Gandhi यांची अध्यक्षपदी वर्णी लागली तर पक्षाला फटका बसणार?| Bharat Jodo Yatra| Congress

2022-09-12 5 Dailymotion

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचा पक्षाचा अस्थिव टिकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.सध्यासथितीला काँगेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही त्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे.

#RahulGandhi #BharatJodoYatra #SoniaGandhi #PresidentialElection #PriyankaGandhi #LoksabhaElections #NanaPatole #AshokChavan #Congress #HWNews