लोकांना दिलेला शब्द 'त्या' सरकारमध्ये पूर्ण करता आला नाही - शहाजी बापू पाटील
2022-09-12 4 Dailymotion
शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्षावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाष्य केलंय. "महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेना हळूहळू संपत चालली होती. पक्ष धोक्यात येत होता," असं ते म्हणाले.