¡Sorpréndeme!

दसरा मेळाव्याआधीच बाळासाहेबांनी गाजवलेल्या मैदानावर Eknath Shinde यांची सभा Balasaheb Thackeray

2022-09-12 4 Dailymotion

आधीच दसरा मेळाव्यावरून (Dussehra Melava) वाद सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पैठणच्या कावसानकर मैदानावर आज जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मैदानावरून कुणावर निशाणा साधणार याची चर्चा आहे. मात्र याच मैदानावर एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे ही सभा महत्त्वाची समजली जात आहे.

#EknathShinde #BalasahebThackeray #DasaraMelava #ShivSena #UddhavThackeray #Paithan #Aurangabad #SandipanBhumare #BhagwatKarad #HWNews