¡Sorpréndeme!

मिरजेत २५० मंडळाच्या गणपतीचे विसर्जन; पोलिसांनी मिरवणुकीत धरला ठेका

2022-09-11 22 Dailymotion

ऐतिहासिक असणारी सांगली जिल्ह्यातील मिरजेची गणेश विसर्जन मिरवणूक यंदा २५ तास चालली. मिरज शहरात एकूण २५० सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनाही डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला.