¡Sorpréndeme!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नागपुरात शेतकऱ्यांना आवाहन

2022-09-11 14 Dailymotion

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरातील अॅग्रो व्हिजन फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी "तुमचं भाजी मार्केट तुम्ही शोधा, सरकारच्या फार भरोशावर राहू नका. मी सरकार आहे म्हणून सांगतोय," असं गडकरी म्हणाले.