¡Sorpréndeme!

Ganesh Visarjan 2022: आदेश बांदेकरांच्या घरातील बाप्पाचं विसर्जन यंदा वेगळ्या पद्धतीनं झालं...'

2022-09-10 49 Dailymotion

आदेश बांदेकरांच्या घरातील बाप्पाचं विसर्जन पाहिलंत? घरच्या घरी बाप्पाला आगळ्यावेगळ्या पद्धतीनं निरोप देणारा हा खास व्हिडीओ आहे.बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.