'वर्षा' बंगल्यावरील गणरायाचे मुख्यमंत्र्यांनी केले विसर्जन
2022-09-10 159 Dailymotion
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावरील गणरायाचे एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब विसर्जन केले. ढोल ताशांची मिरवणूक काढून आणि फुलांची उधळण करत बाप्पाला निरोप देण्यात आला.