National Forest Martyrs Day 2022:11 सप्टेंबरला का पाळला जातो राष्ट्रीय वन शहीद दिन, जाणून घ्या इतिहास
2022-09-11 9 Dailymotion
दरवर्षी 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिन भारतात पाळला जातो. देशातील जंगल आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी ११ सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय वन शहीद दिन पाळला जातो.1