¡Sorpréndeme!

Viral Video: तिरंग्याने स्कूटी साफ करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक, पाहा व्हिडिओ

2022-09-08 2 Dailymotion

राष्ट्रध्वजने गाडी पुसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. भारताच्या तिरंगा झेंड्याने तो व्यक्ती त्याची गाडी साफ करत होता. राष्ट्रध्वजने गाडी पुसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.