¡Sorpréndeme!

Raut यांना जामीन मिळणार? आज सुनावणीची शक्यता | Sanjay Raut | Patra Chawl Scam | Shivsena

2022-09-08 0 Dailymotion

मुंबईतील पत्राचाळ मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. संजय राऊत यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर राऊत यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. ]

#SanjayRaut #PatraChawlScam #UddhavThackeray #BJP #AmitShah #NavneetRana #Amravati #HWNews