¡Sorpréndeme!

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणांवर माजी खासदार सुभाष वानखेडे संतापले

2022-09-08 3,292 Dailymotion

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी नांदेडमध्ये नवनीत राणांवर टीका केली.