¡Sorpréndeme!

Bacchu kadu on Uddhav Thackeray : 'मला मंत्रिपदाची अपेक्षा आहेच' बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं

2022-09-07 145 Dailymotion

राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळात आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांची नाराजी बऱ्याचदा दिसून आली आहे, दरम्यान करमाळा येथील श्री कमलाभवानी रक्तपेढी लोकार्पण सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्याला मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचं स्पष्टपणे बोलून दाखवलं. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच मुख्यमंत्री होणं अडचणीचं असं वक्तव्य देखील केलं.