¡Sorpréndeme!

पहा, मुख्यमंत्र्यांनी ‘या’ प्रश्नाला कशी दिली प्रतिक्रिया

2022-09-07 7,405 Dailymotion

पुण्यातला मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती (Kasba Ganpati). मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज या बाप्पाचे दर्शन घेतले आणि आरती सुद्धा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. पाहुयात हा व्हिडीओ.

#EknathShinde #pune