¡Sorpréndeme!

सायरस मिस्त्री माझ्या भावासारखे होते...'; सुप्रिया सुळे भावूक Supriya Sule Cyrus Mistry Accident

2022-09-06 19 Dailymotion

उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं रविवारी अपघाती निधन झालं. आज (6 सप्टेंबर) वरळी येथील स्मशानभूमीत सायरस मिस्त्री यांच्यावर पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे आमदार गणेश नाईक, प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान सायरस मिस्त्री यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

#CyrusMistry #CarAccident #SupriyaSule #SharadPawar #NCP #AnilAmbani #TataGroup #WorliCrematorium #LastRites #GaneshNaik #HWNews