¡Sorpréndeme!

Coronavirus Test: आता आवाजावरून होणार कोरोना चाचणी, संशोधकांनी अ‍ॅप केले तयार

2022-09-06 2 Dailymotion

जगभरात कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. कोरोनाचे संकट पाहता अनेक ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते आहे. दरम्यान, अनेकांना नाकाच्या माध्यमातून केलेली कोरोना चाचणी आवडत नाही. दरम्यान, नागरिकांची अडचण पाहता आता फक्त आवाजावरून कोरोना चाचणी केली जाणार आहे.