¡Sorpréndeme!

Amit Shahयांनचा Mumbai दौरा इतका महत्त्वाचा का आहे ? | Sakal

2022-09-05 160 Dailymotion

केंद्रीय गृहमंत्री सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शहांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्यामध्ये ते भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती देखील या दौऱ्यात ठरवण्यात येणार आहे. या दौऱ्यात अमित शहांनी लालबागच्या राजाचे दर्शन देखील घेतलं आहे.
#Mumbai #AmitShah #bjp #Shivsena #EknathShinde