¡Sorpréndeme!

Coconut : नारळाच्या करवंटीला का आले सोन्याचे दिवस ? | Sakal Media

2022-09-05 3 Dailymotion

या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही. खोबऱ्यापासून ते झाडाच्या झावळ्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला उपयोगी आहे. असाच उपयोग नारळाच्या करवंटीचा सुद्धा होतो.

No part of this tree is wasted. Everything from coconuts to tree branches is useful for us. A similar use is made of #coconut karvanti.
#Farming #sakal