¡Sorpréndeme!

शिवसेना भवनातला गणपती, पहा सुंदर देखावा ShivSena Bhavan Ganeshotsav 2022

2022-09-03 15 Dailymotion

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गणेशोत्सवानिमित्त अनेकजण वेगळ्या पद्धतीनं आणि नवनवीन कल्पनेनं देखावा साकारत आहेत. असाच एक देखावा अभिषेक बडे या भक्ताने उभारला आहे. अभिषेकने यंदा 'शिवसेना भवन'ची प्रतिकृती साकारली आहे.

#ShivsenaBhavan #Ganeshutsav #Shivsena #Dadar #EknathShinde #BalaSahebThackeray #UddhavThackeray #HWNews