Ganeshotsav : Narayan Rane यांना एकनाथ शिंदेंचा कुठला निर्णय आवडला ? | Sakal Media
2022-09-03 90 Dailymotion
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. #EknathShinde #NarayanRane #Maharashtra