¡Sorpréndeme!

200 how to remove makeup without makeup remover

2022-09-03 5 Dailymotion


महागडे Makeup Remover नसताना मेकअप कसा काढायचा? How to remove makeup without using makeup remover

Des- तुम्हाला माहितीये का Makeup काढण्यासाठी तुम्हाला महागडे Makeup Removers आणण्याची काही एक गरज नाहीये. घरातल्या काही गोष्टी वापरून सुद्धा मेकअप काढता येऊ शकतो. मग Makeup Remover नसताना Makeup नेमकं काय वापरावं? जाणून घेण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.