¡Sorpréndeme!

Ashok Chavan यांच्या भेटीवर Devendra Fadnavis काय म्हणाले ? | Sakal Media

2022-09-02 88 Dailymotion

आज पुण्यात १५० नवीन इलेक्ट्रिक बसेस आणि चार्जिंग स्टेशनचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांना अर्पण केलेल्या नौदलाच्या नवीन झेंड्याच्या केंद्राच्या निर्णयाचे कौतुक केलं. दरम्यान यावेळी त्यांना पुण्याचे पालकमंत्री होणार का? असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केल्यांनतर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिल.