¡Sorpréndeme!

गणेशोत्सवानिमित्ताने मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी नवीन उपक्रम राबविला!

2022-09-02 0 Dailymotion

गणेशोत्सवाची संस्कृती परदेशात पोहोचावी परदेशी पर्यटक मुंबईत यावे यासाठी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन करवण्यात येणार आहे.

#MangalPrabhatLodha #Ganeshgalli #Tourism #Tourist #Consulate #Lalbaug #Parel #Ganeshutsav #Ganpati #Celeberations #Festival #Mumbai #Maharashtra #HWNews