¡Sorpréndeme!

मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आणखी 23 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता! - Sudhir Mungantiwar

2022-09-02 4 Dailymotion

राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात. त्यानुसार राज्यात एकूण 43 मंत्री करता येतात. यापैकी 20 मंत्री सध्या असून, आणखी 23 मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. यात भाजप-सेनेच्या आमदारांना पुढील विस्तारत संधी मिळू शकते.

#SudhirMungantiwar #EknathSHinde #DevendraFadnavis #CabinetMinisters #Shivsena #BJP #Politics #MaharashtraPolitics #HWNews