¡Sorpréndeme!

Prithviraj Chavan : काँग्रेसच्या यात्रेत आपण जाणार नसल्याने चव्हाणांनी स्पष्टचं सांगितलं

2022-09-02 158 Dailymotion

काही दिवसांपूर्वीचं काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजनामा दिला. यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यशैलीवर पक्षातले अनेक नेते नाराज असल्याचे स्पष्ट झाले. यातचं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही नावाची चर्चा होतेय यांनी आज पक्षाच्या प्रस्तावित आणि बहुचर्चित अशा ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये आपण जाणार नसल्याचे म्हटलंय.