¡Sorpréndeme!

पहिली स्वदेशी युद्धनौका INS Vikrant नौदलात सामील, मोदी यांच्या हस्ते पार पडला उद्घाटन सोहळा

2022-09-02 172 Dailymotion

आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारतने आज एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS विक्रांत या स्वदेशी नौकेचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे.