¡Sorpréndeme!

Ganeshotsav 2022 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा 'हा' आहे इतिहास ? | Sakal Media

2022-09-01 238 Dailymotion

पुण्यातले मानाचे पाच गणपती, देखावे, मिरवणूक या सगळ्यांचंच वेगळं कुतूहल असत. पण त्यातही पुण्याच्या गणेशोस्तवात खास आकर्षण असत ते दगडूशेठ हलवाई गणपतीचं. आता पुण्यातील पाच मानाच्या गणपतीत दगडूशेठ हलवाई गणपती नसले तरी त्यांचं एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे महाराष्ट्रचं नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात.