¡Sorpréndeme!

Cervical Cancer Vaccine: सीरम इंन्स्टिट्यूट गर्भाशयाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी लस आज लॉंच करणार

2022-09-01 191 Dailymotion

भारतात दरवर्षी कर्करोग ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. ब्रेस्ट कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग होणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. दरम्यान, महिलांना कर्करोग झाल्याचे लवकर कळून येत नाही. आणि जेव्हा त्या तपासणीसाठी जातात तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.