सर्वसामान्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. आज एलपीजी सिलेंडर्सच्या किंमती मध्ये 91.50 रूपयांनी घट झाली आहे. इंडियन ऑईलच्या माहितीनुसार, आता दिल्ली मध्ये 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरसाठी 1885 रूपये तर मुंबईमध्ये 1844 रूपये मोजावे लागणार आहेत.