¡Sorpréndeme!

Ganeshotsav 2022: 'चला हवा येऊ द्या'तील सागर कारंडेनं बाप्पाकडे काय साकडं घातलं होतं? | Sakal Media

2022-09-01 54 Dailymotion

'चला हवा येऊ द्या' फेम सागर कांरडे आजाराने ग्रस्त होता बाप्पाच्या कृपेनं सध्या सागर कारंडेची प्रकृती बरी असल्याचं कळतंय, आजारातून बरं होण्यासाठी बाप्पाला घातलेलं साकडं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सागरनं बाप्पाचं स्वागत केलं