¡Sorpréndeme!

राज्य आणि देशासमोरचे संकट दूर व्हावे हीच प्रार्थना- Devendra Fadnavis

2022-08-31 1 Dailymotion

आज पासून राज्यभरत गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जात आहे. घरघात बाप्पाचं आगमन झाल आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालेत. बाप्पाच्या आरती नंतर फडणवीस यांनी मध्यमनशी संवाद साधला दरम्यान ते म्हणाले, राज्यसमोरील आणि समोरील संकट दूर व्हावे हीच बाप्पा कडे प्रार्थना

#DevendraFadnavis #BJP #GaneshChaturthi #Maharashtra #Mumbai #HWNews