भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची पूजा करण्याची पद्धत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची मूर्ती आणून बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. आता गणरायांच्या आगमनाची तयारी उत्साहात सुरु झाली आहे.