¡Sorpréndeme!

Police व Agniveer परीक्षेसाठी येणाऱ्या तरुणांना शासनाकडून सोयी-सुविधा पुरवण्याची मागणी!- Pratap Sarnaik

2022-08-29 2 Dailymotion

10 दिवसांपूर्वी अग्निविर च सेलकेशन साठी आले होते तेंव्हा एका अवनिविर चा मृत्यू झाला होता. तेंव्हा त्यांच्या राहण्या खानाय पिण्याची सोय करावी।
मुख्यमंत्री ने या संदर्भात मुख्य सचिव ना आदेश दिले आहे, अस प्रसार माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक म्हणाले.

#PratapSarnaik #PoliceBharti #Agniveer #AgnipathScheme #EknathShinde #DevendraFadnavis #NarendraModi #AmitShah #Mumbai #Maharashtra #HWNews