31 ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन होणार आहे. 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर 2022 रोजी आहे.