¡Sorpréndeme!

India vs Pakistan Asia Cup 2022 : भारतीय संघासाठी बदल्याची संधी तर क्रिकेट प्रेमींसाठी सुपर संडे

2022-08-28 2 Dailymotion

आज आशिया चषकात भारत वि. पाकिस्तान अशी लढत पहायला मिळणार आहे. दहा महिन्यांपूर्वी झालेल्या विश्वचषकात याच मैदानावर भारताला पाककडून पराभव  पत्करावा लागला होता. त्यामुळे आज कोण कुणावर भारी पडणार हे पहावं लागणार आहे.