¡Sorpréndeme!

Modi Express : कोकणातील गणेश भक्तांसाठी भाजपकडून 'मोदी एक्सप्रेस' : Ganesh Utsav 2022, Konkan

2022-08-28 91 Dailymotion

कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी यावर्षी मुंबई भाजपच्या पुढाकाराने मोदी एक्स्प्रेस ही विशेष गाडी सोडण्यात आली आहे. मोदी एक्स्प्रेस दादर स्थानकातून रवाना झाली.