¡Sorpréndeme!

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर,पायऱ्यांवरच्या आंदोलनाची केली आठवण

2022-08-28 77 Dailymotion

महाबळेश्वर दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी, उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना विधानभवनातल्या पायऱ्यांवरच्या आंदोलनाची आठवण करून दिलीय. चार दिवस पायऱ्यांवर कोण होतं हे सर्वांनी पाहिलंय अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी टोला हाणलाय.