¡Sorpréndeme!

Wardha Bail Pola : 140 वर्षांची परंपरा, लाकडी नंदी, मिरवणूक, वर्ध्यात तान्हा पोळ्याचे आयोजन

2022-08-28 14 Dailymotion

वर्धाच्या सिंदी रेल्वे इथं परंपरेनुसार तान्हा पोळा साजरा करण्यात आला. 140 वर्षांची परंपरा असलेल्या या सणाला आपल्या घरातले नंदी घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर डीजेच्या तालावर अनेक तरुण थिरकले.